Hormonal Imbalance
Esakal
पुणे – डॉक्टर हे कशामुळे होतंय.? हार्मोनमुळं..! असा संवाद आपल्यातल्या कितीतरी जणांचा तुमच्या डॉक्टरांसोबत झाला असेल. मूल होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महिलांच्या बाबतीत अनेकदा हार्मोनचे असंतुलन अशी कारणं ऐकायला मिळतात. पिंपल का आले.. हार्मोन, वजन का वाढलं हार्मोन, बारिक का झाली.. हार्मोन. अनेक गोष्टींसाठी हार्मोन असं उत्तर दिलं जातं. असं हे हार्मोन नेमकं शरिरात करतं तरी काय?
मुळात हार्मोन म्हणजे काय..? माणसाच्या शरिरात हार्मोन कशा प्रकारची भूमिका बजावतात? हा हार्मोनचा बॅलन्स बिघडतो म्हणजे नेमकं काय होतं? हार्मोनचा बॅलन्स बिघडण्याची कारणं काय आहेत? भारताची काय आकडेवारी आहे? आणि हा बिघडलेला Hormonal balance कसा ठीक करायचा? हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सकाळ+ च्या या विशेष लेखाच्या माध्यमातून...