
Unified Pension Scheme
esakal
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी एक नवीन आणि फायदेशीर पेन्शन योजना सुरू केली आहे, ज्याचं नाव आहे युनिफाइड पेन्शन स्कीम म्हणजेच UPS.
ही योजना नॅशनल पेन्शन सिस्टम- NPS चाच एक भाग आहे. ही योजना नेमकी काय आहे? कुणासाठी आहे? याचे नियम काय आहेत? आणि या योजनेचा फायदा कुणाला होणारे? हे सगळं समजून घेऊ आजच्या 'सकाळ प्लस' च्या या लेखातून...