
सुधीर फाकटकर
प्राणिशास्त्रीय सर्वेक्षणाच्या अनुषंगाने भारतीय प्राणिशास्त्रीय सर्वेक्षण संस्थेत वन्यजीव, पक्षी, मत्स्य, सस्तन प्राणी, उभयचर प्राणी, कीटकशास्त्र, जीवाश्मशास्त्र व मृदा या मुख्य विषयांबरोबरच आदिजीवसंघ (प्रोटोझोआ), डीएनए अशा तब्बल २९ विषयांचे स्वतंत्र संशोधन विभाग आहेत.