

Children's Bone Health: How Screen Time and Lack of Outdoor Play May Affect Bones
E sakal
Are Smartphones and Indoor Lifestyles Putting Children's Bone Health at Risk?
तुमचं मूल दिवसातले ५ तास स्क्रीनसमोर घालवतंय? मग वयाच्या ३० तच त्यांची हाडं साठीच्या म्हाताऱ्यासारखी ठिसूळ होऊ शकतात. ही भीती नाही, तर डॉक्टरांचा इशारा आहे आणि त्याचा संबंध आहे... घरात बसण्याशी.
सतत Online राहण्याच्या नादात आपण आपल्या Offline Activity विसरुनच गेलोय. हल्ली मुलंसुद्धा मैदानी खेळात हवी तशी रमताना दिसत नाहीत.
खरंतर वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत ९०% हाडं तयार होतात, त्यांच्यात ताकद येते पण याच वयात तुमचं मूल घरात बसून स्क्रीनमध्ये रमलं असेल तर?
बहुतांश पालकांची हीच तक्रार आहे पण त्यावर उपाय काय? स्क्रीनटाइम आणि आरोग्य यांचा खरंच संबंध आहे का? सविस्तर वाचा, सकाळ प्लसच्या या लेखामध्ये.