Premium| Self-Medication and Generics: सर्दी-खोकल्यासाठी डॉक्टरचा सल्ला न घेता औषध घेणे धोकादायक?

Rational Medicine Use: औषध हे दुधारी शस्त्र आहे; योग्य ज्ञान आणि योग्य मानसिकतेने ते वापरावे लागते. 'ओव्हर द काऊंटर' औषधे आणि अपूर्ण उपचार टाळायला हवेत.
rational drug use in India

rational drug use in India

esakal

Updated on

डॉ. अमोल अन्नदाते

‘सर्दी-खोकल्याची सर्व औषधे समुद्रात बुडवली तर मानवजातीचं कल्याण होईल पण समुद्रातील सर्व जीव-प्राण्यांचा मात्र अंत होईल.’

कपडे किंवा इतर बऱ्याच निर्जीव वस्तू खरेदी करताना आपण जितकी चिकित्सा करतो, तितकी चिकित्सा मात्र वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत होत नाही, ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. आपण उपचार घेत असताना कुठल्या डॉक्टरकडे जातोय, त्याची पदवी काय आहे, उपचार करण्यासाठी त्याला मिळालेले वैद्यकीय शिक्षण काय आहे याची पूर्ण चिकित्सा करूनच रुग्णांनी डॉक्टरांच्या दवाखान्याची पायरी चढायला हवी. कुठलीही पदवी नसलेल्या डॉक्टरकडूनही रांगा लावून जेव्हा सुशिक्षित लोकही उपचार घेतात तेव्हा मात्र ‘गुगल’ व ‘एआय’वर छोट्यातल्या छोट्या गोष्टींची चिकित्सा करणारी हीच मंडळी का? असा प्रश्न पडतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com