Premium| Maharashtrian Desserts Recipes: घरच्या घरी बनवा आंबा बर्फी, पपया श्रीखंड आणि स्ट्रॉबेरी हलवा!

Food Point: गुढीपाडव्याला हे गोड पदार्थ नक्की बनवा!
Muskmelon Shrikhand
Muskmelon Shrikhandesakal
Updated on

मीनाक्षी काटकर

आंबा बर्फी

वाढप

२ ते ३ व्यक्तींसाठी

साहित्य

दोन वाट्या गव्हाचे जाडसर पीठ, २०० ग्रॅम गूळ, २ चमचे तूप,

१ छोटा चमचा वेलची पूड, अर्धी वाटी ड्रायफ्रुट्स भरड, २ वाट्या आंबा गर.

कृती

सर्वप्रथम गुळाचा दोनतारी पाक तयार करावा. त्यानंतर तुपात पीठ खमंग भाजून घ्यावे. मग त्यात वरील सर्व पदार्थ घालून छान परतावे. तयार झालेल्या मिश्रणात गुळाचा पाक घालून नीट एकत्र करावे. नंतर हलक्या हाताने ताटाला तूप लावून मिश्रण त्यावर पसरवून वड्या पाडाव्यात. स्वादिष्ट आंबा बर्फी तयार!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com