
MPSC exam preparation
esakal
पुणे – राज्य आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पुर्वपरीक्षेला अवघे काहीच दिवस राहिलेले असताना आता नेमकी काय आणि कशी तयारी करावी, या परीक्षेला कसे सामोरे जावे या विषयी ज्ञानदीप अकाडमी येथील नवनाथ वाघ सर यांनी नुकतेच स्टडीरूम या सकाळच्या वेबिनारमध्ये याविषयी मार्गदर्शन केले आहे.