
शिरीष देशपांडे
deshpande.06@gmail.com
विविध समाज माध्यमांनी तंत्रज्ञानाच्या बाबतीत सगळ्या स्तरांमधील जनतेला एकसमान पातळीवर आणून ठेवले. यामुळे आयुष्य एकीकडे सुकर झाले, हे खरेच. मात्र, दुसरीकडे योग्य ती खबरदारी न घेतल्यास तंत्रज्ञानाच्या मदतीने सायबर फसवणुकीचा धोका आणि गुन्हेगारी यातही प्रचंड वाढ झाली. त्यामुळे सध्या सर्वांसमोर सायबर गुन्हेगारी हे नवे आव्हान उभे राहिले आहे.