Premium| Online Selling Guide: दिवाळीच्या sales मध्ये तुम्ही खरेदी तर केलीच असेल, पण यातून तुम्ही कमाईही करू शकता! ती अशी...

E-commerce seller guide: ऑनलाइन खरेदीतून पैसे कमवण्याची संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तुम्ही तुमचे प्रॉडक्ट्स Amazon, Flipkart वर विकून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.
E-commerce seller guide

E-commerce seller guide

esakal

Updated on

तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या Flipkart, Amazon वरून तुम्ही खरेदी करता, त्याच Flipkart, Amazonवर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करून पैसे कमवू शकता? सध्याच्या युगात ऑनलाइन शॉपिंग ग्राहकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे.

तुम्ही आता दिवाळीत येणाऱ्या बिग बिलियन डेज सारख्या मोठ्या सेलमध्ये खरेदी करत असालच किंवा एकूणच ऑनलाइन खरेदीचा अनुभव आपल्याला कायमच आकर्षित करतो. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, की ज्याप्रकारे तुम्ही ऑनलाइन खरेदी करता, त्याचप्रकारे तुम्ही स्वतःचे प्रॉडक्ट्स ऑनलाइन विकून व्यवसाय सुरू करू शकता?

यासाठी Amazon, Flipkart, Myntra, JioMart आणि Meesho सारखे अनेक मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म विक्रेत्यांना तशी संधी सुद्धा देत असतात. तुमचा व्यवसाय लहान असो किंवा मोठा, तुम्ही या प्लॅटफॉर्म्सचा वापर करून तुमचा व्यवसाय संपूर्ण भारतात पसरवू शकता.

चला तर मग, आजच्या 'सकाळ प्लस'च्या लेखात या प्लॅटफॉर्म्स वर तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी काय करावं लागतं, ते ६ सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com