मुंबई: खरंतर सरकारी विमा हा गरिबांना त्यांच्या आरोग्य सेवेवर खर्च परवडत नसल्याने सरकारने उपलब्ध करून दिलेली सुविधा.
मात्र या सुविधेचा उपयोग करून भारतातील अनेक स्त्रिया आपले गर्भाशयच काढून टाकत आहेत. त्या असं का करत आहेत? त्यांची अशी कोणती अडचण आहे ज्यामुळे त्यांना या गोष्टी करायला भाग पाडलं जात आहे?
याबाबत अभ्यासातून कोणती माहिती समोर आली आहे? यामागे गरीब वर्गातील स्त्रिया आहेत की श्रीमंत वर्गातील देखील आहेत? संपूर्ण भारतात अशी स्थिती का निर्माण झाली आहे? जाणून घेऊया.