Premium |IIT Intruder Explainer : आयआयटी मुंबईत 'रँचो'! २० दिवस ओळखपत्राशिवाय कसा राहिला?

Fake Student Arrested : आयआयटी मुंबईत प्रवेश न घेता तो लेक्चर्सना बसला, इतकंच नव्हे तर आयआयटीच्या कॅम्पसमध्ये तब्बल २० दिवस तळ ठोकून राहिला... कोणीच कशी त्याची दखल घेतली नाही?
shocking security lapse, a fake student attended IIT Mumbai classes for weeks undetected. Was it just curiosity or something more?
shocking security lapse, a fake student attended IIT Mumbai classes for weeks undetected. Was it just curiosity or something more?E sakal
Updated on

Using 21 Fake IDs, Man Sneaks Into IIT Mumbai How did he do it? Explained

आमिर खानचा थ्री इडियट आठवतोय का?? त्यामध्ये आमिर खानने साकारलेला फुंक्सूक वांगडू उर्फ रणछोडदास चाचंड ज्याप्रमाणे कॉलेजमध्ये प्रवेश वगैरे घेतलेला नसताना वर्गात जाऊन बसतो आणि ग्यान सबसे ज्यादा इम्पॉर्टंट आहे, असं म्हणतो अगदी तशीच गोष्ट मुंबई आयआयटीमध्ये झालेली आहे.

जून २०२५ मध्ये मुंबई आयआयटी, पवई येथून एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली, कारण आयआयटीला प्रवेश घेतलेला नसतानाही तो निरनिराळ्या वर्गांत जाऊन लेक्चर्सना बसला होता. इतकंच नव्हे तर हे सगळे उद्योग करण्यासाठी त्याने एक नाही दोन नाही तब्बल २१ इमेल आयडी वापरले होते. आता आपल्याला वाटेल की हा कोणीतरी वेडा मुलगा दिसतोय पण हे प्रकरण दिसतं तितकं सोपं-सहज नाही. इथे हेरगिरीचा संशय व्यक्त केला जातोय. काय आहे विषय, जाणून घेण्यासाठी वाचा, सकाळ प्लसचा हा विशेष लेख.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com