
IIT Job placement Rate Decline by 10 Percent
देशातल्या २३ आयआयटीज पैकी निम्म्यापेक्षा अधिक संस्थांमध्ये २०२३-२४मध्ये बीटेकच्या विद्यार्थ्यांना हव्या तशा नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. २०२१-२२च्या तुलनेत या प्लेसमेंट संधींमध्ये मोठी घसरण झाल्याचं खुद्द केंद्र सरकारनेच जाहीर केलं आहे.
आयआयटीमध्ये प्रवेश मिळण्यासाठी देशभरातून मुलं प्रयत्न करत असतात. एकदा का आयआयटीत संधी मिळाली की आयुष्याचं सोनं झालं ही भावना असते. पण आयआयटीसारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळूनही मुलांना चांगली करिअर संधी मिळत
नसेल तर?