
डॉ. विजय मोरे
उन्हाळी हंगामाची सांगता अन् खरिपाची सुरुवात असा मध्यबिंदू म्हणून मॉन्सूनच्या आगमनाची कोकणचे शेतकरी चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. यंदा मात्र येथील शेतकऱ्यांना वाटच पाहावी लागली नाही, हीच घटना येथील कृषी क्षेत्रासाठी मारक ठरली आहे.
त्याच वेळी पडलेल्या पावसाने या फळ पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर नियमित मॉन्सून पावसाचे आगमन नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर झाले, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांना खरिपाची तयारी व्यवस्थित करता आली नाही...