
अमेरिकेने भारतातून होणाऱ्या निर्यातीवर मोठे आयात शुल्क (टॅरिफ) लावले असून त्यामुळे भारताच्या निर्यातीला जवळपास ३५ अब्ज डॉलरचा फटका बसू शकतो. वस्त्रोद्योग, हिरे-जडजवाहिरे, शेती आणि समुद्री उत्पादनं यांसारख्या प्रमुख क्षेत्रांवर याचा गंभीर परिणाम होईल. पण हे संकट संधीमध्ये बदलता येऊ शकतं. या संकंटातून बाहेर पडण्याचे ३ प्रमुख मार्ग आहेत. ते मार्ग नेमके कोणते? तसेच भारताची जागतिक बाजारपेठेतील भारताची सध्याची स्थिती काय आहे? अमेरिकेच्या या टॅरिफचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? हे सगळं जाणून घेऊ सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून