

Will Tarique Rahman Become Bangladesh PM? What It Means for India
E sakal
Post-Hasina Bangladesh: How Tarique Rahman Could Reshape India Relations
बांग्लादेश नॅशनलिस्ट पक्षाचे नेते तारीक रहमान तब्बल १७ वर्षांनंतर बांग्लादेशमध्ये परत आले. २००८ साली अटक आणि कारवाई टाळण्यासाठी ते परदेशात गेले होते.
आता मात्र ताठ मानेने ते परत आलेत. इतकंच नव्हे तर निवडणुक लढवण्याच्या तयारीत आहेत. तेच पुढचे पंतप्रधान होतील, असंही म्हटलं जातंय.
दुसरीकडे त्यांच्या कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या शेख हसिनांची बांग्लादेशातून हकालपट्टी झाली आणि त्या लपूनच आहेत. तारीक मात्र मायभूमीवरच्या राजकारणात लढायला सज्ज झालेत.
जागतिक राजकारणाच्या वर्तुळात ही सगळी प्यादी नक्की कोणता डाव रंगवणार आहेत?
बांग्लादेशच्या निर्मितीपासून आणि निर्मितीमध्येही महत्त्वाची भूमिका बजावणारा भारत या सगळ्याकडे कसं पाहतो, भारत-बांग्लादेश संंबंधांवर या सगळ्या घडामोडीचा नेमका कसा परिणाम होईल? परराष्ट्र मंत्रालय काय म्हणतंय...
बांग्लादेशातील सध्याच्या हिंसाचाराशी आणि हिंदुंचं शिरकाण केलं जाण्याच्या चर्चांशी या सगळ्याचा काय संबंध आहे?
सविस्तर जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.