
Border Tourism: एकीकडे भारत-पाकिस्तान सीमा भागातील तणाव वाढलेला आहे. दुसरीकडे भारत-चीन सीमेवरील राज्यांतही एक अदृश्य तणाव आहेच मात्र सरकारने आता हिमाचल प्रदेशातील शिपकी ला खिंड हा सीमाप्रदेशातील भाग पर्यटकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे.
या खिंडीचं महत्त्व काय, ती पर्यटकांसाठी का खुली करण्यात आली आहे, त्यामागची लष्करी भूमिका काय आहे, असे अनेक प्रश्न पडतायत. त्यांच्याच उत्तरांसाठी वाचा, सकाळ प्लसचा हा लेख...