
What India’s Current Account Surplus Means for the Economy, Rupee, and Inflation
चार तिमाहीनंतर पहिल्यांदाच भारताच्या करंट अकाऊंटमध्ये सरप्लस दिसली आहे. या तिमाहीत $१३.५ अब्ज (GDP च्या १.३%) एवढी शिल्लक (Surplus)नोंदवण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने हे जाहीर केलंय. याचा नेमका अर्थ काय आणि त्यामुळे काय होणार, याविषयी सविस्तर वाचा, सकाळ प्लसमध्ये.