
IndiaAI Mission
esakal
आजकाल सगळीकडे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' म्हणजेच AI चीच चर्चा आहे. आपल्या देशातही सरकार या तंत्रज्ञानाला खूप महत्त्व देत आहे. नुकतंच, आपल्या सरकारने AI च्या विकासासाठी तब्बल आठ नव्या कंपन्यांची निवड केली आहे.
नेमका काय विकास होणार आहे? तर, या कंपन्या मोठ्या भाषिक मॉडेल्स (LLMs) आणि वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी तयार केलेल्या लहान भाषिक मॉडेल्स (SLMs) वर काम करणार आहेत. या कंपन्या कुठल्या? या नेमकं करणार काय? आणि याने भारताचा कसा फायदा होणार? हे सगळं जाणून घेऊ 'सकाळ प्लस'च्या आजच्या लेखातून...