
Indian Railways Waiting Ticket: रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी, त्यातून होणारे अपघात, चेंगराचेंगरी, प्रवाशांची गैरसोय यावर आता रेल्वे प्रशासनाने एक नवा तोडगा काढला आहे. रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत दिलेल्या निवेदनात सांगितलं की, आता भारतीय रेल्वे प्रवेश नियंत्रण प्रणाली आणणार आहे.
काय आहे ही नवी प्रणाली, याचा उपयोग कसा होणार सगळं काही जाणून घेऊया, सकाळ प्लसच्या लेखातून.