

Indian Stock Market Outlook 2028
esakal
भारतीय शेअर बाजाराने गेल्या काही महिन्यांमध्ये मजबूत व स्थिर वाढ दाखवली आहे. जागतिक अनिश्चितता, व्याजदरांतील चढ-उतार आणि कच्च्या मालाच्या किमतीत बदल झाले असूनही भारतीय बाजाराने त्यावर मात केली आहे. ‘निफ्टी’ आणि ‘सेन्सेक्स’ दोन्ही निर्देशांकांनी नवे उच्चांक गाठत भारताची आर्थिक क्षमता आणि गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास अधोरेखित केला आहे.