Premium| Trump India Tariffs: आयातशुल्क की दबावतंत्र?

India US Trade Tension: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर आयातशुल्क वाढवण्याची घोषणा केली असून, यामागे दबावतंत्राचा भाग असल्याचे दिसते. भारताने कृषी, दुग्ध व लघुउद्योगांचे हित जपण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे
India US Trade Tension
India US Trade Tensionesakal
Updated on

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

परराष्ट्र धोरण विश्लेषक

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच समाजमाध्यमांवर पोस्ट करीत भारतावर २५ टक्के आयातशुल्क लावण्याची घोषणा केली. खरे तर त्यांनी दिलेली मुदत एक ऑगस्ट रोजी संपणार होती, पण त्यापूर्वीच त्यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये काही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. वास्तविक पाहता, जानेवारीमध्ये अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासूनच ट्रम्प यांच्याकडून घेतली जाणारी भूमिका आणि सातत्याने केली जाणारी विधाने पाहिल्यास ती भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव निर्माण करणारीच असल्याचे दिसून येते. त्यामुळे ट्रम्प अशा प्रकारे का वागताहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com