

Indigo Airlines Monopoly
esakal
भारतातील प्रवासी हवाई वाहतुकीमध्ये ६५ टक्के आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत जवळपास २० टक्के वाटा असलेल्या ‘इंडिगो एअरलाइन्स’च्या एकाधिकारशाहीचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला. केंद्र सरकारच्या नागरी उड्डयन मंत्रालयाचे अमलात न येऊ शकलेले नियमच या गोंधळाला कारणीभूत ठरले आहेत.