
Influencers Rising: A New Challenge for Celebrities in the Digital Era
अमेरिकेपासून ते महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत सोशल मीडियावरील प्रचार प्रचंड प्रभावी ठरला. काही पक्षांनी तर सोशल मीडिया स्टार अर्थात 'इन्फ्लूएन्सर' यांच्या मदतीने प्रचार केला. कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इन्फ्लूएन्सरपेक्षा चांगला पर्याय असूच शकत नाही, हे त्या लोकांनी हेरले. हेच गणित आता मोठमोठ्या कंपनींनी ओळखलं आहे आणि ही सेलिब्रिटींसाठी धोक्याची घंटा आहे. इन्फ्लूएन्सर्सची वाढती लोकप्रियता सेलिब्रिटींसाठी आगामी काळात डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते. कशी चला जाणून घेऊयात.