

Mossad or Cyber Warfare? Inside the BadeSaba App Breach in Iran
E sakal
From Bombs to Bytes: The Cyber Attack on Iran’s BadeSaba App Explained
इराणमधील BadeSaba Calendar हे अॅप तिथल्या धार्मिक मुस्लिम समुदायासाठी अतिशय महत्त्वाचं. दिवसातल्या पाचवेळा इस्लामनुसार नमाजच्या वेळा आणि धार्मिक गोष्टींची माहिती देणाऱ्या या अॅपने फेब्रुवारी २८ रोजी वेगळेच मेसेज दाखवायला सुरूवात केली. मदत पोहोचली आहे, आता उठाव करा, अशा अर्थाचे मेसेज झळकू लागले आणि इराणमधील कट्टर मुस्लिम समुदाय एकदम खडबडून जागा झाला. एकीकडे अॅपवर हे मेसेज आदळत असताना दुसरीकडे बाहेर बॉम्ब आणि रॉकेट हल्ले सुरू झाले होते.
इस्राएलने हे युद्ध फक्त शस्त्र नव्हे तर मानसिकतेच्या बाबतीतही किती गांभीर्याने घेतलंय, त्यांची गुप्तचर यंत्रणा इराणमध्ये किती खोलवर घुसलीय याचंच हे प्रतीक होतं.
एकीकडे शस्त्र-अस्त्रांच्या साहाय्याने लढलं जाणारं युद्ध दुसरीकडे इराणी लोकांच्या मोबाइलवर आणि मानसिकतेवर कसा परिणाम करत होतं,
त्याविषयी सविस्तर वाचा सकाळ प्लसच्या या लेखात.
सोबतच या 'बडेसाबा अॅप'च्या हॅक होण्याची उत्कंठावर्धक गोष्टही.