
How India Carried out Operation Sindhu? Indian diplomacy during Iran crisis. students evacuations
इस्रायल आणि इराण यांच्यात तणाव दिवसेंदिवस वाढतो आहे. हल्ले तर जोरदार सुरू आहेतच आणि युद्धाला केव्हाही तोंड फुटेल अशी परिस्थिती आहे. त्यातच 'तेहरान रिकामं करा', असं म्हणून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर या आगीत तेल ओतलं आहे पण इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांचं काय? तर त्यांना परत आणण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंधू राबवलं आहे. या मोहिमेअंतर्गतची पहिली तुकडी गुरुवारी पहाटे दिल्लीत दाखल झाली पण हे सगळं ऑपरेशन नेमकं कसं पार पडलं? जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.