
Capital Gains on US Stocks – Tax Rules for Indian Investors
LRS, TCS & Black Money Act – ITR Filing Rules for US Investments
जागतिकीकरणाने जग अगदी जवळ आणलं आहे. दोन देशांतील व्यवहार, वस्तू आणि सेवांची देवाणघेवाणसुद्धा सोपी झालीय. त्यामुळेच अनेकजण आता अगदी सहज परदेशातील शेअर बाजारातही गुंतवणूक करतात. एकीकडे हे चांगलं आहे तर दुसरीकडे बदलत्या भू-राजकीय परिस्थितीचे अशा गुंतवणुकीवर परिणाम होतातच.