China Japan Conflict
eskal
प्रीमियम आर्टिकल
Premium|China Japan Conflict : चीन-जपान तणाव वाढला; तैवान प्रश्नावर संघर्षाची शक्यता
Asia Pacific Geopolitics : जपानच्या पंतप्रधानांनी तैवानबाबत केलेल्या विधानामुळे चीन-जपान संबंधांमध्ये वाढलेला तणाव आणि त्याचे भारताच्या आर्थिक-सैन्य हितांवर होणारे संभाव्य परिणाम.
मोहितकुमार डागा
जपानच्या नवनिर्वाचित पंतप्रधान सानाए ताकायिची यांनी नोव्हेंबर महिन्यात जपानी संसदेत ‘तैवानवर चीनने हल्ला केल्यास जपान सैन्यकारवाईद्वारे प्रतिसाद देऊ शकते,’ असे विधान केले. तैवानला आपला अविभाज्य भाग मानणाऱ्या चीनने या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिली. चीनच्या नागरिकांना जपानमध्ये न जाण्याचा सल्ला दिला गेला, चीनच्या विमानसेवांनी जपानला जाणारी अनेक उड्डाणे रद्द केली आणि जपानी कलाकारांना चीनमध्ये सादरीकरण करण्यास मनाई करण्यात आली. या घटनांमुळे या क्षेत्रात नवीन संघर्ष उद्भवण्याची शक्यता अधिक असून, त्याचे परिणाम भारतावरील होणार आहेत...

