
रिलायन्सची उपकंपनी जिओने हॉटस्टार घेतलं आणि अंबानी मनोरंजन क्षेत्रात अधिक आक्रमकपणे उतरल्याची खात्रीच बाजाराला पटली.
पण साम्राज्य कितीही मोठं असलं तरी कधीकधी एखादा सामान्य माणूस त्या साम्राज्याच्या नाकात दम आणू शकतो. या विलिनीकरणानंतर नेमकं असंच घडलं.
जिओ हॉटस्टारला नव्या ब्रँडनावासह लगेच वेबसाइटच मिळाली नाही.
सारं जग मुठीत घेण्याचं स्वप्न बघणाऱ्या रिलायन्सच्या हातातून हे डोमेन कोणी खेचून घेतलं होतं?
हे कॉर्पोरेट नाट्य वाचायलाच हवं!