
वॉल्टर स्कॉट
ज्येष्ठ अभिनेते आणि ‘ठग लाइफ’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे नायक कमल हसन यांचे एका कार्यक्रमात केलेले वादग्रस्त भाष्य त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरले आहे. त्यांनी तमीळ भाषेतून कन्नड भाषेच्या उगम झाल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे कर्नाटकातील विविध संघटनांनी संताप व्यक्त केला असून, या चित्रपटाचे राज्यात प्रदर्शन रोखण्याचइशारा दिला आहेकर्नाटकात संतापाची लाट
कमल हसन यांच्या वादग्रस्त वक्तव्याची वादग्रस्त घटना गेल्या आठवड्यात चेन्नईत झालेल्या ‘ठग लाइफ’ या चित्रपटाच्या ‘ऑडिओ लाँच’ कार्यक्रमादरम्यान घडली.