

Karnataka Congress power tussle
esakal
बिहारमध्ये काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवानंतर आता कर्नाटकात पक्षातील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात सत्तावाटपावरून धुसफूस सुरू आहे. सिद्धरामय्या यांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदानंतर आता शिवकुमार यांच्याकडे नेतृत्व देण्याची मागणी शिवकुमार यांच्या समर्थकांनी केली आहे. आता कर्नाटकातील काँग्रेस नेतृत्वाचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात गेला आहे. कर्नाटकमधील राजकीय घडामोडींबद्दल...