
August 2025 India news
esakal
१) Registrar General of India (RGI)
मुख्य कार्य : जनगणना (Census of India), जन्म-मृत्यू नोंदणी
नियंत्रण : गृह मंत्रालय (Ministry of Home Affairs)
स्थापना : १९६१
२) NITI आयोगाचा अहवाल - Rethinking Homestays: Navigating Policy Pathways
पर्यटन क्षेत्रातील होमस्टे व्यवसायासाठी धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वे
उद्दिष्ट : ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना, स्थानिक रोजगार निर्मिती