Premium| Kolhapuri Chappal: स्थानिक कारागिरांना प्राडाकडून योग्य श्रेय मिळणार का?

Prada Partnership: ‘प्राडा’ कंपनीने कोल्हापुरी चप्पलच्या निर्मितीची माहिती घेतली. यामुळे स्थानिक कारागिरांना मोठे पाठबळ मिळणार आहे.
Kolhapuri Chappal Prada
Kolhapuri Chappal Pradaesakal
Updated on

संतोष मिठारी

इटलीच्या मिलानमधील ‘प्राडा स्प्रिंग समर शो’मध्ये कोल्हापुरी चप्पलचा वापर झाला. ‘प्राडा’ कंपनीने त्याचे योग्य श्रेय कोल्हापूरला दिले नसल्याने वाद सुरू झाला. त्याची दखल घेऊन या कंपनीचे तंत्रज्ञ पथक कोल्हापुरात आले.

या पथकाने कारागीर, उत्पादक, विक्रेत्यांसमवेत संवादाद्वारे ‘कोल्हापुरी चप्पल’ची निर्मिती जाणून घेतली. यामुळे पुन्हा एकदा ही चप्पल जगभर पोहोचली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com