
Hridaynath Mangeshkar memories
Esakal
हृदयनाथ मंगेशकर
saptrang@esakal.com
बाबांकडून मला देणगी मिळाली ती फक्त गाण्याची, हरवून जाण्याची, समर्पणाची असं सांगून लतादीदी म्हणाल्या, ‘हृदय, शेर समजण्यापेक्षा जाणवत ठेवण्यातच आनंद मिळतो.’ बाबांकडून काय मिळाले ते तर त्यांनी सांगितलेच, पण गाणं कसं समजावून घ्यायचं आणि कशाला महत्त्व द्यायचं तेही सांगितलं. बहीण-भावांमधला हा हृद्य संवाद उलगडत आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर...