Premium|Study Room : वैज्ञानिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक  वैशिष्ट्ये असणारे लोणार सरोवर

Lonar Sarovar Maharashtra : पृथ्वीवरील दुर्मिळ खनिजे आणि क्षारीय पाण्याचे साठे असलेल्या लोणार सरोवराचा वारसा जपण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. अतिवृष्टी आणि सांडपाण्यामुळे सरोवराची पातळी वाढल्याने परिसरातील प्राचीन मंदिरे व पर्यावरणाचे नुकसान होत आहे.
Lonar Sarovar Maharashtra

Lonar Sarovar Maharashtra

esakal

Updated on

लेखक : सागर रेपाळे

लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात वसलेले एक अद्वितीय नैसर्गिक सरोवर आहे. हे सरोवर जगातील मोजक्या बेसाल्ट खडकात निर्माण झालेल्या उल्कापातजन्य विवर सरोवरांपैकी (Crater Lake) एक असून त्याचे वय सुमारे ५२,००० वर्षे मानले जाते. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग (GSI) व नासाच्या अभ्यासानुसार, लोणार सरोवराची निर्मिती उल्केच्या प्रचंड धडकेतून झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com