

Time in the Market vs Timing the Market: The Real Secret to Stock Market Profits
E sakal
Stock Market Strategy Explained: Why Long-Term Holding Beats Short-Term Trading
शेअर बाजारात माणसं येतात ते पैसे कमावण्यासाठी. पण यश जसं झटपट मिळत नाही तसंच पैशाचंही आहे. दीर्घकाळ, लयीत पैसा हवा असेल तर त्यासाठी योग्य ते नियोजन आवश्यक आहे. पैसे कुठे गुंतवावे, कोणते शेअर्स घ्यावे, घेऊ नये, यासाठी हुशारी आवश्यक आहेच पण आणखीही एका गुणाची गरज आहे.
शेअर बाजारात तगून राहायचं तर सगळ्यात मह्त्वाचं म्हणजे संयम राखणं गरजेचं आहे. पण हा संयम नेमका किती काळ आणि कशाप्रकारे राखायचा, एखादा स्टॉक किती काळ होल्ड करायचा हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. त्याचंच उत्तर मिळवण्यासाठी वाचा, हा विशेष लेख.