Premium|Live in Relationship : आंतरधर्मीय लिव्ह इन रिलेशनशिपला विरोध नाहीच, न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल!

Interfaith Marriage Law India : दोन प्रौढ व्यक्तींना जोडीदाराची निवड करण्याचा पूर्ण अधिकार आहे, हे न्यायालयाने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.
Allahabad High Court Clarifies: Anti-Conversion Law Does Not Ban Interfaith Live-In Relationships

Allahabad High Court Clarifies: Anti-Conversion Law Does Not Ban Interfaith Live-In Relationships

ई सकाळ

Updated on

Interfaith Couples Entitled to Police Protection, Says Allahabad High Court

अलाहाबाद उच्च न्यायालयाने सांगितलं की, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या अविवाहित आंतरधर्मीय जोडप्यांनासुद्धा पोलीस संरक्षण मिळण्याचा पूर्ण हक्क आहे. उत्तर प्रदेश सरकारने लागू केलेल्या धर्मांतरविरोधी कायद्याच्या पार्श्वभूमीवर ही ग्वाही महत्त्वाची आहे.

काय आहे विषय समजून घेऊ सकाळ प्लसच्या या विशेष लेखामधून.

उत्तर प्रदेशात धर्मांतर बंदीचा कायदा लागू करण्यात आल्यानंतर त्याचा बराच बोलबाला झाला. या कायद्याला लव्ह जिहादविरोधी कायदा असंही म्हटलं गेलं होतं.

मात्र याच कायद्यातील काही तरतुदींमुळे आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांच्या अधिकारावर बंदी येण्याची भीती निर्माण झाली.

न्यायालयाने दिलेल्या काही निकालांतूनही तसं जाणवलं. मग सत्य काय आहे, अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय महत्त्वाचा का ठरतो आहे ?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com