
Maharashtra private job placement regulation 2025: नोकरीचं अमिष दाखवून गरजूंना लुबाडणं, त्यांच्या माहितीचा गैरवापर करणं, डेटा विकणं हे सगळं आता खासगी प्लेसमेंट एजन्सीजना महागात पडणार आहे.
कारण महाराष्ट्र राज्य सरकारन या खासगी प्लेसमेंट एजन्सीजवर चाप बसवण्यासाठी कायद्यात काही महत्त्वाच्या सुधारणांचा प्रस्ताव मांडला आहे.
काय आहे तो नवा कायदे प्रस्ताव आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या सामान्यांना त्याचा कसा फायदा होणार?
जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या लेखातून.