Maharashtra local self government system
sakal
प्रीमियम आर्टिकल
Premium|Study Room : महाराष्ट्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतातील स्थानिक स्वराज्य
Maharashtra local self government system : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्याचा मुद्दा चर्चेत आला. ग्रामीण पंचायतराज व शहरी नगरपालिका यांमधील त्रिस्तरीय व्यवस्था लोकशाही मजबूत करते. आर्थिक, प्रशासकीय अडचणी असून सुधारणा, प्रशिक्षण व डिजिटल साधने आवश्यक आहेत.
लेखक – अभिजीत मोदे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या ताज्या निकालानंतर स्थानिक स्वराज्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वाढीव चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतातील स्थानिक स्वराज्य व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेणे आवश्यक ठरते, कारण ही व्यवस्था लोकशाहीची खरी मुळे मजबूत करते.

