High-Security Registration Plates (HSRP) Now Compulsory in Maharashtra – Deadline April 30
महाराष्ट्रातील रस्त्यावंर धावणाऱ्या वाहनांना आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अनिवार्य केलेल्या उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट ( HSRP) वापराव्या लागतील.आता हे HSRP म्हणजे काय? या नंबर प्लेट्सचं महत्त्व काय आहे? सरकार या नवीन नंबर प्लेट्स असलेल्या वाहनांसाठी एवढं आग्रही काय आहे? जर तुम्ही या नंबर प्लेट्स नाही लावल्या, तर काय होईल? या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं सकाळ प्लसच्या या लेखातून जाणून घेऊयात...