Credit Score Improvement
esakal
प्रीमियम आर्टिकल
Premium|Credit Score Improvement : क्रेडिट स्कोअरमध्ये सुधारणा कशी करावी?
Personal Finance Management : उत्तम क्रेडिट स्कोअर कसा मिळवावा, तो कशावर आधारित असतो आणि वेळेवर ईएमआय भरणे, क्रेडिटचा वापर मर्यादित ठेवणे तसेच क्रेडिट रिपोर्ट नियमित तपासणे यांसारख्या धोरणांनी तो कसा सुधारता येतो, याबद्दल माहिती देणारा सखोल लेख
रामकुमार गुणसेकर
उच्च क्रेडिट स्कोअर हा केवळ सन्मानाचा बिल्ला नाही, तर ती चांगल्या आर्थिक संधींची गुरुकिल्ली आहे. आजच्या डिजिटलाइज्ड आर्थिक परिसंस्थेत, तुमचा क्रेडिट स्कोअर फक्त तुमच्या मागे येत नाही, तर तो तुमच्या आधी येतो. तुम्ही व्यवसायासाठी कर्ज घेत असाल, गृहकर्ज घेत असाल, तरी तुमचा स्कोअर तुमच्यापेक्षा इतरांना आधी माहीत असतो. चांगला स्कोअर असेल, तर कर्जे अधिक जलद, वाजवी व्याजदराने सुरळीतपणे मंजूर केली जातात. तुमचा ‘क्रेडिट वर्दिनेस’ वाढतो, अधिक आर्थिक लवचिकता मिळते आणि तुम्हाला कर्जपुरवठादारांशी वाटाघाटी करण्यात लाभ मिळतो. हा क्रेडिट स्कोअर वाढवायचा कसा, याबाबत हा ऊहापोह.

