
Nitesh Rane: 'हलाल' आणि 'झटका' मटण अथवा चिकन हा वाद जोरात असतानाच महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंनी हिंदुंसाठी मल्हार प्रमाणपत्र देणारी वेबसाइट लाँच केली.
मात्र हलाल प्रमाणपत्रन करणाऱ्या संस्थांना NABCB ची मान्यता घ्यावी लागते. मल्हारच्या बाबतीत अशी कुणाची मान्यता आहे का?
या सगळ्याला कायदेशीर किनार काय आहे?