
Multiplexes India Future Of Malls 2025
मुंबई : पाच- दहा वर्षांपूर्वीचा काळ आठवा.... मुंबई, पुण्यात मॉल म्हटलं की तिथे एक मल्टीप्लेक्स असायचे... या मॉलमध्ये जाण्याचा उद्देशच हा मनोरंजन, खाणं-पिणं आणि खरेदी असा असायचा. पण 2024 हे वर्ष मल्टीप्लेक्स आणि एकंदरित मॉलसाठी धोक्याची घंटा ठरलं. जसं जगण्यासाठी तुम्ही परिस्थितीनुसार बदलता तसंच काहीस आता मॉल बांधणाऱ्या आणि ऑपरेटर कंपन्यांचं झालं आहे. नेमकं काय बदललं, 2025 नंतर जे मॉल उभे राहतील त्यात काय बदल होतील?