

आर्टीफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात सतत काहीतरी नवनवीन गोष्टी येत असतात. सध्या चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे चीनने आणलेला नवा AI Agent Manus काहीच दिवसांपूर्वी ओपन एआयला टक्कर देणारं डीपसीक आणून चीनने धमाल उडवून दिली होती. आता हा नवा मॅन्युस किंवा मानूस आला आहे. याच्याविषयी विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं समजून घेऊ.