Premium|Thinking the Unthinkable : अकल्पनीय घटनांचे संकेत; जगाच्या भविष्याचा विचार

Global Political Risks : जगातील मोठ्या संकटांचे इशारे आधीच मिळत असूनही त्यांकडे दुर्लक्ष करण्याच्या मानवी सवयीमुळे 'अकल्पनीय' घटनांचे प्रमाण वाढले आहे; त्यामुळे भविष्यातील धोके ओळखण्यासाठी 'इतरांची मानसिकता' समजून घेणे अनिवार्य झाले आहे.
Thinking the Unthinkable

Thinking the Unthinkable

esakal

Updated on

हर्ष काबरा

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक अकल्पनीय गोष्टी खरेच ‘अकल्पनीय’ असतात का?... जगात किंवा देशात पुढे धक्कादायक काय घडू शकते, याचे अनेक संकेत यापूर्वी दिसले होते आणि त्या-त्या वेळी त्यांकडे विशेष गांभीर्याने बघितले गेले नाही. असे का घडते आणि त्याबाबत काय करायला हवे याचे विश्‍लेषण.

आपण अनेक वर्षांपासून कल्पनेपलीकडच्या वाटणाऱ्या किंवा प्रत्यक्षात इशारे मिळूनही त्यांकडे दुर्लक्ष होते, अशा घटनांशी तडजोड करायला शिकत आलो आहोत. याची सुरुवात झाली २००१ मध्ये. न्यूयॉर्कमधील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’चे मनोरे कोसळले आणि जग हादरले. त्या धक्क्यानंतर अकल्पनीय वाटणाऱ्या घटना अपवाद राहिल्या नाहीत. किंबहुना ज्या घटनांचे संकेत आधीपासून दिसत होते, अशांकडेही दुर्लक्ष करण्याची सवय वाढत गेली. अशा घटनांचा वेग, त्यांची तीव्रता टोकाची झाली. त्या आपल्या अधिकाधिक जवळ येत गेल्या. समाजाच्या आणि जीवनाच्या अनेक पातळ्यांवर त्यांचे प्रतिबिंब दिसू लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com