Premium| Maruti Chitampalli: जंगल बोलत होतं अन् मी ऐकत होतो...

Legacy of Wilderness Connection: मंगरू गोंड या शिकाऱ्याचे परिवर्तन असो वा जिम कॉर्बेटमधील हत्तीचा अनुभव, चितमपल्लींनी प्रत्येक गोष्टीतून निसर्गाचे मर्म उलगडले. मारुती चितमपल्लींचे कार्य निसर्गाशी नव्याने नाते जोडण्याची प्रेरणा देते.
Wildlife conservation
Wildlife conservationesakal
Updated on

प्रा. संदीप पेटारे

sandypetare@gmail.com

काही माणसं केवळ व्यक्ती नसतात; तर ती अनुभव असतात, स्पंदनं असतात आणि निसर्गाशी जोडणाऱ्या नशिबाच्या धाग्यांसारखी असतात.

अशाच तेजस्वी नावांपैकी एक म्हणजे मारुती चितमपल्ली. त्यांच्याशी झालेल्या भेटी केवळ औपचारिक नव्हत्या; तर त्या होत्या अंतर्मनाशी निसर्गाची ओळख करून देणाऱ्या मौन गप्पा. त्यांच्या तोंडून उच्चारलेला प्रत्येक अनुभव निसर्गाचा श्वास वाटायचा...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com