
Government decision to allow OTC drugs in grocery stores
किराणा दुकानात डाळ-तांदुळासोबतच सर्दी-तापाच्या गोळ्या, औषधं दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण आता सरकारच्या नव्या नियमानुसार सर्दी, खोकला, जुलाब आदींवरची काही औषधं तुम्हाला किरकोळ अथवा किराणा दुकानातही मिळू शकणार आहेत. काय आहे, विषय ते जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या लेखामधून.