Premium|Gen Z relationships: प्रेमाच्या नव्या व्याख्या जुन्या पिढीला धक्का देणारे सत्य

modern dating: आजच्या पिढीतील सिच्युएशनशिप, घोस्टिंग, बेंचिंग अशा नात्यांच्या नव्या संज्ञांवर भाष्य करत जुनी आणि नवी प्रेमसंस्कृती यांची मिश्किल तुलना करण्यात आली आहे. खरे प्रेम विरुद्ध डिजिटल युगातील कॉफी-पिझ्झा नातेसंबंध यांतील फरक विनोदी पण उपरोधिक शैलीत मांडला आहे.
Gen Z relationships

Gen Z relationships

sakal

Updated on

आपलं काय? आपण कोरडे पाषाण! सत्य हेच आहे, की आपल्याला प्रेमातलं ढिम्म काही कळत नाही. निव्वळ एका पोरीच्या (किंवा पोराच्या) प्रेमात पडून काही काळ झुरलं, हुरहुरलं, फिरफिरलं आणि बोहल्यावर चढलं की प्रेम होत नसतं. प्रेमाची परिणती विवाहात होणं, हा तर फारच जुनाट विचार झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com