Premium|Dance Bar: मुंबईतील डान्स बार: गुन्हेगारीचा अड्डा की मनोरंजनाचा केंद्रबिंदू?

illegal bars: मुंबईतील डान्स बारचा इतिहास आणि आजची स्थिती: गुन्हेगारी, लैंगिक शोषण व अवैध व्यवसाय अजूनही टिकलेले आहेत. बारबालांना पर्यायी रोजगार व शिक्षणाची संधी देणंच या समस्येवर उपाय ठरू शकतो.
Dance Bar

Dance Bar

sakal

Updated on

दुलारी देशपांडे

८०-९० च्या दशकात मुंबईत डान्स बारचं प्रस्थ वाढल्याने गुन्हेगारीही फोफावली. डान्स बारच्या व्यवसायाचा ‘फोकस’ ‘डान्स’वरून ‘देहा’वर आला तेव्हा त्याचे धोके जाणवू लागले. २००५ मध्ये महाराष्ट्रात डान्स बारवर पूर्णपणे बंदी आली; पण आजही चोरपावलाने ते सुरूच आहेत. मुंबईच्या डान्स बारचा सेक्स ट्रॅफिकिंग, घरगुती हिंसाचार, अमली पदार्थ, गँगवॉर आणि गुन्हेगारी क्षेत्रातला नकारात्मक सहभाग बघता तरुण पिढीच्या भविष्याच्या दृष्टीने गोव्यात काय किंवा मुंबईत काय ते नसणं केव्हाही चांगलंच..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com