
मिलिंद तांबे
शहरांच्या भविष्यातील विकासाची दिशा ठरविण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात येतो. मात्र, राज्याची राजधानी मुंबईमध्ये जागाच उपलब्ध नसल्यामुळे विकास आराखडा कागदावरच राहत आहे. लोकसंख्येचा वाढता भार आणि पायाभूत सुविधांचा अभाव या गोष्टींमुळे मुंबईवरील ताण वाढत आहे, ही गोष्ट मात्र निश्चित..