

Bombay Highcourt On Petrol Diesel Vehicle In MMR
मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी आणि वाढते प्रदूषण यावर चिंता व्यक्त करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कठोर उपाययोजनांबाबत आदेश दिले. यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने एक समिती नेमली आहे. ही समिती नेमका कसला अभ्यास करणार, या समितीमध्ये कोण आहे, सोशल मीडियावर मुंबईत पेट्रोल, डिझेल वाहनांवर बंदी अशा आशयाचे मेसेजही फिरू लागलेत. यात किती तथ्य आहे, या सर्व प्रश्नांचे उत्तरे जाणून घेऊया..